अभ्यास वर्ग (इयत्ता १ ते ४)
* शैक्षणिक उपक्रम *
• मराठी, इंग्रजी आणि गणितात भक्कम पाया तयार करणे
• लिखाणाचा भरपूर सराव
• लेखन सराव व प्रश्नपत्रिका सोडविणे
• सर्व विषयांचा पाया पक्का करून घेणे
• संस्थेचा स्वतंत्र अभ्यासक्रम
* साहित्यिक व कलात्मक उपक्रम *
• चित्रवर्णन
• कविता
• गाणी
• इतर सृजनशील कृती
* सर्जनशील विचार करत शिक्षण *
• कोडी सोडवणे
• चित्र वर्णन
• कविता लेखन/वाचन
• गाणी व सर्जनशील अभिव्यक्ती



वाचन कार्यशाळा (इयत्ता ५ ते ८)
*विविध साहित्यांचे वाचन*
• पुस्तकं
• वर्तमान पत्र
• लेख – मासिके
• नाट्य वाचन
ग्रंथालयाचा वापर शिकवणे
1. कथाकथन
2. विविध वस्तू बनविण्याचे मार्गदर्शन
3. नामजप / श्लोक पाठांतर



युवक विकास (इयत्ता ९ ते १२)
*विविध साहित्यांचे वाचन*
*किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी शारीरिक व बौद्धिक विकास कार्यक्रम *
ज्ञान प्रबोधिनी मार्गदर्शन
1. नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, मैदानी व बैठे खेळ
2. पद्याचे अर्थ समजुन सादरीकरण
3. विविध विषयांवर गट चर्चा
1. समजुन घेणे
2. इतरांचे विचार ऐकणे
3. आपले विचार योग्य पद्धतीने मांडणे
4. विषयाबद्दल आपली जवाबदारी समजुन घेणे



मूल्याधारित प्रशिक्षण (इयत्ता ५ ते ७)
*पद्यातून विद्यार्थ्यांना नैतिक संस्कारांचे मार्गदर्शन*
ज्ञानप्रबोधिनी मार्गदर्शन
पद्य गायन या माध्यमातून विचारांना आणि वर्तनाला योग्य दिशा देणे
1. स्फूर्ती गीत
2. भक्ती गीत
• ध्यानमहत्व व सराव
• स्तोत्रपठण
• कथाकथन



सखी मंच – महिलांसाठी सक्षमीकरण
*स्त्री-शक्ती च्या विकासासाठी पुढचे पाऊल*
1. महिलांना सर्वांगीण विकासाठी अनेक विषयांवर मार्गदर्शन
2. शारीरिक, बौद्धिक, मानसिक
3. सामाजिक, आर्थिक, भावनिक



विशेष उपक्रम
• गट चर्चा
• व्याख्यानमाला, प्रदर्शनं व सामाजिक भेटी.
• अंधशाळा, वृद्धाश्रम व वसतिगृहांना भेटी.
• विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन कौटुंबिक परिस्थितीचा अभ्यास.


