


प्रतिष्ठानचे ‘जिजाऊ प्रतिष्ठान’ हे नाव आणि जिजाऊ-बाल शिवाजी | चे बोधचिन्ह हे जाणीवपूर्वक निवडण्यात आलेले आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिजाऊंनी शिवबांवर संस्कार केले. त्यामधून आपल्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात समाजातील चेतना जागवून, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून, भारतावरील परकीय आक्रमण रोखून, धर्म, संस्कृतीचे रक्षण करणारा कल्याणकारी पराक्रमी राजा निर्माण झाला. त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. आजचा काळही फार वेगळा नाही. आजही त्या संस्कारांची नितांत आवश्यकता आहे.
पुणे महानगरच्या वरील गरजेची पूर्तता करण्यासाठी जिजाऊ प्रतिष्ठान तर्फे अशा संस्कार केंद्रात एक साखळी २००५ पासून कार्यरत आहे.
शाळेतील अभ्यासक्रमास पूरक स्वतंत्र अभ्यासक्रम
पालकांचा सहभाग घेत मुलांसाठी योग्य मार्गदर्शन
ज्ञानप्रबोधिनी सारख्या प्रतिष्ठित
संस्थांकडून मार्गदर्शन
खेळाच्या माध्यमातून मुलांचे मूलभूत ज्ञान (फंडामेंटल्स) पक्के करणे

शालेय शिक्षणासाठी सहाय्य्यभूत सराव वर्ग
- संस्थेचा स्वतंत्र अभ्यासक्रम
- सर्व विषयांचा पाया पक्का करून घेणे
- लिखाणाचा भरपूर सराव
- प्रश्नपत्रिका सोडवून घेणे
- सर्जनशील विचार करत शिक्षण
- कोडी सोडवणे
- चित्र वर्णन
- कविता
- गाणी

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवण्यासाठीची कार्यशाळा
- विविध साहित्यांचे वाचन
- पुस्तकं
- वर्तमान पत्र
- लेख – मासिके
- नाट्य वाचन
- ग्रंथालयाचा वापर शिकवणे
- कथाकथन
- विविध वस्तू बनविण्याचे मार्गदर्शन
- नामजप / श्लोक पाठांतर

किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी शारीरिक व बौद्धिक विकास कार्यक्रम
(ज्ञान प्रबोधिनी मार्गदर्शन)
- नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, मैदानी व बैठे खेळ
- पद्याचे अर्थ समजुन सादरीकरण
- विविध विषयांवर गट चर्चा
- विषय समजुन घेणे
- इतरांचे विचार ऐकणे
- आपले विचार योग्य पद्धतीने मांडणे
- विषयाबद्दल आपली जवाबदारी समजुन घेणे

पद्यातून विद्यार्थ्यांना नैतिक संस्कारांचे मार्गदर्शन
(ज्ञानप्रबोधिनी मार्गदर्शन)
- पद्य गायन या माध्यमातून विचारांना आणि वर्तनाला योग्य दिशा देणे
- स्फूर्ती गीत
- भक्ती गीत
- ध्यानमहत्व व सराव
- स्तोत्रपठण
- कथाकथन

स्त्री-शक्ती च्या विकासासाठी पुढचे पाऊल
- महिलांना सर्वांगीण विकासाठी अनेक विषयांवर मार्गदर्शन
- शारीरिक, बौद्धिक, मानसिक
- सामाजिक, आर्थिक, भावनिक

- गट चर्चा
- व्याख्यान माला
- प्रदर्शन भेटी
- परिस्थिती चे ज्ञान मिळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेट (अंध- शाळा, वृद्धाश्रम, वसतिगृह)
- विद्यार्थ्यांच्या गृह भेटी
शैक्षणिकआणि सांस्कृतिक विकासासाठी जिजाऊ प्रतिष्ठानचा प्रवास
2005 साली रामनवमीच्या मुहूर्तावर स्थापन झालेल्या जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्कार वर्गाच्या माध्यमातुन काम सुरू केले. पुण्यात 25 स्थानांवर ६०० मुलांबरोबर सुरुवातकरत कामाचा विस्तार केला. कामाचा विस्तार वाढत असताना जिजाऊप्रतिष्ठानला बदलते सामाजिक स्वरूप व शैक्षणिक पद्धतीचाविचार करता विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित, इंग्रजी विषयांचा पाया पक्का होण्याचीगरज दिसून आली. अशी गरजवस्ती विभागातून जास्त प्रमाणात जाणवल्यामुळे संस्थेने रोज पुण्यातील काहीविभागात वस्त्यांमध्ये व शाळांमध्ये अभ्यासिकासुरू केल्या आहेत. यातून अभ्यासाबरोबर संस्कार, व्यक्तिमत्व विकास, सांस्कृतिक ओळख, शिस्त, स्वच्छतायावर देखील लक्ष दिले जाते.
कार्यक्षेत्र

अभ्यासिका (१ली ते ४थी)
शालेय शिक्षणासाठी सहाय्य्यभूत सराव वर्ग
- संस्थेचा स्वतंत्र अभ्यासक्रम
- सर्व विषयांचा पाया पक्का करून घेणे
- लिखाणाचा भरपूर सराव
- प्रश्नपत्रिका सोडवून घेणे
- सर्जनशील विचार करत शिक्षण
- कोडी सोडवणे
- चित्र वर्णन
- कविता
- गाणी

वाचन वर्ग ५वी ते ८वी
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवण्यासाठीची कार्यशाळा
- विविध साहित्यांचे वाचन
- पुस्तकं
- वर्तमान पत्र
- लेख – मासिके
- नाट्य वाचन
- ग्रंथालयाचा वापर शिकवणे
- कथाकथन
- विविध वस्तू बनविण्याचे मार्गदर्शन
- नामजप / श्लोक पाठांतर

दल ९ वी ते १२ वी (ज्ञान प्रबोधिनी मार्गदर्शन)
किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी शारीरिक व बौद्धिक विकास कार्यक्रम
- नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, मैदानी व बैठे खेळ
- पद्याचे अर्थ समजुन सादरीकरण
- विविध विषयांवर गट चर्चा
- विषय समजुन घेणे
- इतरांचे विचार ऐकणे
- आपले विचार योग्य पद्धतीने मांडणे
- विषयाबद्दल आपली जवाबदारी समजुन घेणे

पद्यतासिका (५वीते ७वी) (ज्ञानप्रबोधिनी मार्गदर्शन)
पद्यातून विद्यार्थ्यांना नैतिक संस्कारांचे मार्गदर्शन
- पद्य गायन या माध्यमातून विचारांना आणि वर्तनाला योग्य दिशा देणे
- स्फूर्ती गीत
- भक्ती गीत
- ध्यानमहत्व व सराव
- स्तोत्रपठण
- कथाकथन

सखी मंच
स्त्री-शक्ती च्या विकासासाठी पुढचे पाऊल
- महिलांना सर्वांगीण विकासाठी अनेक विषयांवर मार्गदर्शन
- शारीरिक, बौद्धिक, मानसिक
- सामाजिक, आर्थिक, भावनिक

सर्वांगीण विकासासाठी
- गट चर्चा
- व्याख्यान माला
- प्रदर्शन भेटी
- परिस्थिती चे ज्ञान मिळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेट (अंध- शाळा, वृद्धाश्रम, वसतिगृह)
- विद्यार्थ्यांच्या गृह भेटी